नेचर ब्रेक

पुण्याच्या जवळ सर्वोत्तम फॉरेस्ट लॉजद्वारे एका आनंददायक दिवसाचे वचन! तुमच्या प्रियजनांसह पिकनिक करत असताना आनंदी क्षणांच्या आठवणी बनवा!

Nature Break

स्टर्लिंग नेचर ट्रेल्स दूरशेत, पुण्याच्या जवळ असलेले फॉरेस्ट लॉज तुम्हाला तुमचे दोस्त आणि कुटुंबियांसह एक आनंददायक दिवस प्रदान करते. आम्ही आपल्याला एक पिकनिकचा दिवस ऑफर करत आहोत जेथे तुम्ही मौजमस्तीचे गेम्स आणि गतिविधींसह स्वतःचे मनोरंजन करू शकता!

आमचा कार्यक्रमः
 

सकाळी 9 ते 10रजिस्ट्रेशन, डिसक्लेमर फॉर्म भरणे त्यापाठोपाठ चेंजिंग रूम्स आणि एस्कॉर्टची नियुक्ती. कॉमन डायनिंग एरियामध्ये ब्रेकफास्ट.
सकाळी 10 ते दुपारी 2खाली दिल्याप्रमाणे सर्व गतिविधी/टीम गेम्सचा आनंद लुटा. त्यानंतर रिसॉर्टवर परत या.
दुपारी 2 ते 3चमचमीत होम-स्टाईल लंच कॉमन डायनिंग हॉलमध्ये.
दुपारी 3 ते संध्याकाळी 5विश्रांती घेणे, स्विमिंग पूलमध्ये मजा करणे, किंवा कॉमन ग्राउंडमध्ये क्रिकेट/फुटबॉल खेळण्यासाठी मुक्त वेळ.
संध्याकाळी 5 ते 5:30चहा*कॉफी आणि स्नॅक्स कॉमन डायनिंग हॉलमध्ये आणि चेक-आउट (अतिरिक्त चार्ज)

Nature Break 2

मेन्यू:
 

ब्रेकफास्टब्रेड व बटर/जॅम, एक एग आयटम, चहा, कॉफी आणि फळे, इडली, मेदू-वडा, सांबार चटणी किंवा पोहे किंवा मिसळ-पाव किंवा बटाटा वडा - कोणतेही दोन आयटेम
लंच3 व्हेजिटेरियन डिशेस, दाल-राइस, 1 चिकन डिश, पुरी किंवा चपाती किंवा भाकरी. 1 फरसाण आयटम, सॅलड, पापड, लोणचे, ताक, 1 स्वीट डिश आणि फळे.
संध्याकाळीचहा, कॉफी आणि स्नॅक्स

पॅकेजमध्ये समाविष्ट गतिविधीः
 

 • व्हर्टिकल लॉग
 • हॉरिझॉन्टल नेट
 • स्विंगिंग टायर्स

सूचनात्मक पॅकिंग लिस्टः
 
 • फ्लोटर्स
 • पोहोण्याचे कपडे
 • बदलण्यासाठी कपड्यांचा 1 सेट
 • टॉवेल
 • रेनकोट /छत्री
 • प्रिस्क्राईब केलेली औषधे जर काही असतील तर

Zipline - Durshet
Burma Bridge - Durshet 1

पॅकेजमध्ये अंतर्भूत:
 • लंच आणि संध्याकाळचा चहा व स्नॅक्स
 • सर्व उपकरणांसह रिसॉर्टमधील जास्तीतजास्त 5 निसर्ग आणि साहस गतिविधींमध्ये सामिल होणे
 • स्विमिंग पूल, धबधबा, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स सारख्या सर्व सुविधांचा फ्री वापर
 • कॉमन चेंजिंग रूम सुविधेचा वापर

नोटः कोविडच्या नियमांनुसार स्विमिंग पूल आणि धबधबा उपलब्ध नाहीत

अटी आणि शर्तीः

 
 • सर्व गतिविधींची मजा घेण्यासाठी रिसॉर्टवर सकाळी 9.00 वाजेपर्यंत पोहोचा.
 • वरील खर्चामध्ये ट्रान्सपोर्टचा खर्च समाविष्ट नाही.
 • तुमचे बुकींग कन्फर्म करण्यासाठी 100% आगाऊ पेमेंट करणे आवश्यक आहे. अतिरिक्त सुविधांसाठी पेमेंट साईटवर करणे गरजेचे आहे जर गेस्टची संख्या वाढली असेल.

 

 • चेक-इन वेळ सकाळी 9.00 आणि चेक-आउट वेळ संध्याकाळी 5.00 वाजता आहे. या वेळा काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत.
 • चेक /डीडी नेचर ट्रेल्स रिसॉर्ट प्रा. लि.च्या नावाने काढले पाहिजेत.
 • वरील किंमतीमध्ये किमान हमी संख्येनुसार बिलिंग केले जाईल जरी गेस्टची संख्या त्यापेक्षा कमी झालेली असेल. अतिरिक्त लोकांना सहमत झालेल्या रेटनुसार बिल लावले जाईल.

*महत्वाचेः गतिविधींच्या पूर्वी आणि दरम्यान अल्कोहोल सेवन कडकपणे निर्बंधित आहे. जर अल्कोहोलच्या प्रभावाखाली कोणीही आढळल्यास आमचे गतिविधी प्रशिक्षक त्यांना गतिविधीत भाग घेण्यापासून थांबवण्याचा हक्क राखून ठेवत आहेत.