नमस्ते! नेचर ट्रेल्स मध्ये - 1989 पासून शाश्वत साहस पर्यटनाचे एक अग्रणी म्हणून, आम्ही आदिम परिसरांमध्ये अद्वितीय रिसॉर्ट विकसित करत आहोत आणि आमच्या गेस्टना अशा अनेक आउटडोअर ऍक्टीव्हिटीज उपलब्ध करून देत आहोत ज्यामुळे ते साहसी खेळांचा आनंद घेऊ शकतील आणि रमणीय निसर्गाचा देखील अनुभव घेऊ शकतील. हे करताना आम्ही शाश्वत पर्यटनावर लक्ष केंद्रीत करून स्थानिक समाजांना सामिल करून घेत आहोत आणि नियुक्ती करत आहोत. स्टर्लिंग केअर्स नेचर ट्रेल्स हा आमचा व्यापक हायजिन आणि सॅनिटेशन उपक्रम, सरकार आणि संघटना जसे WHO, ICMR, आणि FSSAI द्वारे शिफारस केलेल्या नवीनतम मार्गदर्शक सूचनांच्या अनुपालनात आहे. निसर्गाच्या कुशीत तुम्हाला एक सुरक्षित साहसी हॉलिडे उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत!
रमेश रामनाथन
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक