तुमच्या चिंता पॅडल करून घालवून टाका

मंत्रमुग्ध करणाऱ्या नैसर्गिक देखाव्यांनी वेढलेल्या रमणीय तलावामधून तुमचा मार्ग पॅडल करा किंवा गूढ जलप्रवाहाच्या विरूद्ध एक आव्हान स्वीकारा - कायाकिंग एक साहसी स्पोर्ट आहे जो तुमच्या मर्यादांची परीक्षा घेतो. कायाकिंगसाठी विस्मयजनक व्यवस्थेसह, नेचर ट्रेल्समधील रिसॉर्ट तुमच्यातला थरार शोधक बाहेर आणते.

स्टर्लिंग नेचर ट्रेल्स साजन येथे कायाकिंग - जव्हार

स्टर्लिंग नेचर ट्रेल्स साजन, जव्हार येथील मनोहर तलावातातून अलगद सरकताना, ज्यावर तज्ञांद्वारे देखरेख केली जाते, आमच्यासह कायाकिंग करणे म्हणजे खरोखरच एक अद्वितीय अनुभव आहे. शीतल वायुलहरींना तुमच्या आत्म्याला कुरवाळू द्या आणि नयनरम्य सौंदर्याला तुमच्याकडे डोलू द्या. स्टर्लिंग नेचर ट्रेल्स साजन येथील कायाकिंग तुम्हाला काहीतरी वेगळे आजमावून पाहाण्यासाठी प्रवृत्त करेल.

shutterstock 308430536

नेचर ट्रेल्समध्ये कायाकिंग का करावे?शांत जलप्रवाहआंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकेअस्पर्शित भूप्रदेश

येथे देखील उपलब्ध

कायाकिंगसाठी अत्यावश्यक

सौम्य प्रवाहामधून खाली सरकत जाणे हे उपचारात्मक असते. तुम्हाला जे काही गरजेचे आहे त्या फक्त काही थोड्या अत्यावश्यक गोष्टी आहेत.
• उचित कपडे  
• निसर्गाविषयी प्रेम

 

तुमच्या कायाकिंग अनुभवाचा प्रारंभ होऊ द्या