तुमचा स्टे निवडा

स्टर्लिंग नेचर ट्रेल्स साजन येथील ट्री टॉप एसी रूम्स म्हणजे आदिम निसर्ग आणि पक्ष्यांच्या मध्ये स्थित एक अद्वितीय निवास आहेत.
क्लासिक एसी रूम्स आकर्षकपणे डिझाईन केलेल्या आहेत आणि एक संपूर्ण आरोग्यदायक व सुखकर निवास ऑफर करतात.
लोकप्रिय वारली एसी आणि नॉन एसी हट्स म्हणजे वारली जमातीचा सन्मान आहे, ज्यांचा आसपासच्या प्रदेशावरील प्रभाव स्पष्ट दिसून येतो.
जर साहसासाठी तुमची भूक अमर्याद आहे, तसेच तुमच्या सारख्या विचारांच्या मित्रांचे सर्कल देखील आहे, तर नॉन एसी डॉर्मिटरी (20 बेड्स) तुमच्यासाठी अगदी परफेक्ट असू शकतात.
आमचे एसी डॉर्मिटरी टेन्ट्स तुम्ही इनडोअर असताना देखील आउटडोअर दृश्यांचे झरोखे सादर करतात.