तुमचे मित्र आणि कुटुंबियांसह पालघरमध्ये एका सर्वोत्तम रिसॉर्टमध्ये ऍक्शन-पॅक्ड साहसांचा आनंद लुटा!
स्टर्लिंग नेचर ट्रेल्स साजन, पालघर मधील एक लक्झरी रिसॉर्ट तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना साहसाने भरगच्च अशा एका दिवसामध्ये रममाण होऊ देतो!
आमचा कार्यक्रमः
सकाळी 9 ते 10 | रजिस्ट्रेशन, डिसक्लेमर फॉर्म भरणे त्यापाठोपाठ चेंजिंग रूम्स आणि एस्कॉर्टची नियुक्ती. कॉमन डायनिंग एरियामध्ये ब्रेकफास्ट. |
सकाळी 10 ते दुपारी 2 | खाली दिल्याप्रमाणे सर्व गतिविधी/टीम गेम्सचा आनंद लुटा. त्यानंतर रिसॉर्टवर परत या. |
दुपारी 2 ते 3 | चमचमीत होम-स्टाईल लंच कॉमन डायनिंग हॉलमध्ये. |
दुपारी 3 ते संध्याकाळी 5 | विश्रांती घेणे, स्विमिंग पूलमध्ये मजा करणे, किंवा कॉमन ग्राउंडमध्ये क्रिकेट/फुटबॉल खेळण्यासाठी मुक्त वेळ. |
संध्याकाळी 5 ते 5:30 | चहा*कॉफी आणि स्नॅक्स कॉमन डायनिंग हॉलमध्ये आणि चेक-आउट (अतिरिक्त चार्ज) |
मेन्यू:
ब्रेकफास्ट | ब्रेड व बटर/जॅम, एक एग आयटम, चहा, कॉफी आणि फळे, इडली, मेदू-वडा, सांबार चटणी किंवा पोहे किंवा मिसळ-पाव किंवा बटाटा वडा - कोणतेही दोन आयटेम |
लंच | 3 व्हेजिटेरियन डिशेस, दाल-राइस, 1 चिकन डिश, पुरी किंवा चपाती किंवा भाकरी. 1 फरसाण आयटम, सॅलड, पापड, लोणचे, ताक, 1 स्वीट डिश आणि फळे. |
संध्याकाळी | चहा, कॉफी आणि स्नॅक्स |
पॅकेजमध्ये समाविष्ट गतिविधीः
- आर्चरी
- व्हर्टिकल लॉग
- हॉरिझॉन्टल नेट
- स्विंगिंग टायर्स
सूचनात्मक पॅकिंग लिस्टः
- फ्लोटर्स
- पोहोण्याचे कपडे
- बदलण्यासाठी कपड्यांचा 1 सेट
- टॉवेल
- रेनकोट /छत्री
- प्रिस्क्राईब केलेली औषधे जर काही असतील तर
रेट्सः
पॅकेज प्राइस (दर व्यक्तीसाठी) | प्रौढ | मुले (वय 6 - 11) |
रॅक रेट | 1100 | 700 |
स्पेशल रेट | 800 | 600 |
पॅकेजमध्ये अंतर्भूत
- लंच आणि संध्याकाळचा चहा व स्नॅक्स
- सर्व उपकरणांसह रिसॉर्टमधील जास्तीतजास्त 5 निसर्ग आणि साहस गतिविधींमध्ये सामिल होणे
- स्विमिंग पूल, धबधबा, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स सारख्या सर्व सुविधांचा फ्री वापर
- कॉमन चेंजिंग रूम सुविधेचा वापर
नोटः कोविडच्या नियमांनुसार स्विमिंग पूल आणि धबधबा उपलब्ध नाहीत
अटी आणि शर्तीः
- सर्व गतिविधींची मजा घेण्यासाठी रिसॉर्टवर सकाळी 9.00 वाजेपर्यंत पोहोचा.
- वरील खर्चामध्ये ट्रान्सपोर्टचा खर्च समाविष्ट नाही.
- तुमचे बुकींग कन्फर्म करण्यासाठी 100% आगाऊ पेमेंट करणे आवश्यक आहे. अतिरिक्त सुविधांसाठी पेमेंट साईटवर करणे गरजेचे आहे जर गेस्टची संख्या वाढली असेल.
- चेक-इन वेळ सकाळी 9.00 आणि चेक-आउट वेळ संध्याकाळी 5.00 वाजता आहे. या वेळा काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत.
- चेक /डीडी नेचर ट्रेल्स रिसॉर्ट प्रा. लि.च्या नावाने काढले पाहिजेत.
- वरील किंमतीमध्ये किमान हमी संख्येनुसार बिलिंग केले जाईल जरी गेस्टची संख्या त्यापेक्षा कमी झालेली असेल. अतिरिक्त लोकांना सहमत झालेल्या रेटनुसार बिल लावले जाईल.
*महत्वाचेः गतिविधींच्या पूर्वी आणि दरम्यान अल्कोहोल सेवन कडकपणे निर्बंधित आहे. जर अल्कोहोलच्या प्रभावाखाली कोणीही आढळल्यास आमचे गतिविधी प्रशिक्षक त्यांना गतिविधीत भाग घेण्यापासून थांबवण्याचा हक्क राखून ठेवत आहेत.