प्रिमियम एसी टेन्ट

स्टर्लिंग नेचर ट्रेल्स कुंडलिका येथील प्रिमियम एसी टेन्ट म्हणजे एका आरामदायक हॉलिडेसाठी परफेक्ट बेस आहे, जेथे साहस नेहेमीच कोपऱ्यावर तयार असते, आणि कुंडलिका नदीचा सौम्य शीतल वारा केव्हाही फार दूर नसतो.

Amenities

  • एअर-कंडिशनिंग
  • फ्री ब्रेकफास्ट
  • In-Room Wardrobe