क्लासिक एसी रूम्स

आराम आणि अभिरूचीचे संयोजन असलेल्या, या क्लासिक एसी रूम्स प्रभावशाली दर्शनी भागासह एका स्वतंत्र हेरिटेज-स्टाईल बिल्डींगमध्ये स्थित आहेत, अशा आधुनिक सुविधांसह ज्या तुमच्या निवासाचा अनुभव द्विगुणित करतात. या रूम्सना एक आकर्षक बाल्कनी देखील आहे जी बाहेरील रम्य हिरवाईकडे उघडते. निसर्गाचे साक्षीदार बना आणि ताज्या थंडगार हवेमध्ये श्वासोच्छवास करा जी तुमच्या येथील निवासामध्ये तुम्हाला वेढून टाकते.