तुमचा स्टे निवडा

तुम्ही त्यांना ग्लॅम्पिंग बोलू शकता, किंवा तुम्ही त्यांना अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त लक्झरियस निवास बोलू शकता.
क्लासिक एसी रूम्स, प्रचंड विस्तारलेल्या रिसॉर्टच्या परिसरातील हेरीटेज विंगमध्ये स्थित, निश्चितच काही वेगळेपणा सादर करतात.
रस्टीक व्हिलेज निवासाने प्रेरित उतरती छपरे, आकर्षक पोर्च, आणि किमान सजावटीसह, आमच्या एसी कॉटेज रूम्स सुखावह आणि शांतिदायक आहेत.
एसी डॉर्मिटरी (20 बेड्स) मधील सर्व फायद्यांसह, ते मोठ्या ग्रुपसाठी उपयुक्त आहेत जे असा हॉलिडे शोधत आहे ज्यात भरपूर साहसे आहेत आणि तरीही पाकीटावर बोजा पडणार नाही.
छोट्या ग्रुपसाठी जे त्यांच्या मर्यादा पार करण्याचा प्रयत्न करत आहेत, आमच्या एअर-कंडिशन्ड डॉर्मिटरी रूम्स उपयुक्त आहेत, एक पॉकेट-स्नेही आणि तरीही आरामदायक पर्याय.