हॅपी संडे ऑफर

जे गेस्ट एका परफेक्ट वीकएन्ड स्टेच्या शोधात आहेत ते स्टर्लिंग नेचर ट्रेल्स दूरशेत येथे हॅपी संडे ऑफरचा लाभ घेऊ शकतात. शनिवारी आणि रविवारी 2 रात्रींसाठी स्टे बुक करा आणि रूमसाठी शून्य भाडे द्या, आणि फक्त खाद्य पेय पदार्थांसाठी पैसे भरा. ही ऑफर फक्त निवडक रविवारी लागू आहे. ती 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2021च्या मध्ये उपलब्ध नाही. ही ऑफर 9 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होत आहे आणि 19 डिसेंबर 2021 पर्यंत चालु राहील.

Super Deluxe Tent Interior - Durshet 1