नादमय नदीसह क्रिडा करा

अज्ञात जल प्रवाहाची परीक्षा घेण्याचा थरार किंवा सरळ तुमच्या मर्यादांना एकत्रितपणे पार करण्याचा आनंद, जसे तुम्ही नदीमधून अनियंत्रित वेगाने खाली जाता, भोवरे, खडक आणि धबधब्यांच्या पुढे, यामुळे राफ्टिंग एक सर्वात लोकप्रिय साहसी स्पोर्ट बनले आहे. नेचर ट्रेल्स रिसॉर्टमध्ये, आम्ही तुम्हाला नदीची गहनता आणि गूढतेचा शोध घेऊ देतो.

स्टर्लिंग नेचर ट्रेल्स कुंडलिका येथे राफ्टिंग - कोलाड


स्टर्लिंग नेचर ट्रेल्स कुंडलिका, कोलाड म्हणजे तुमच्या पहिल्याच राफ्टिंग साहसाला आव्हान देण्यासाठी किंवा त्यासाठी असलेली तुमची उत्कंठा शमवण्यासाठी अगदी योग्य ठिकाण आहे. आम्ही वळणावळणानी वाहाणाऱ्या कुंडलिका नदीमध्ये आपल्याला राफ्टिंग करण्यासाठी एक आदर्श सेटींग निर्माण केले आहे, जसे सभोवतालची वळणावळणावरील भाताची शेते आणि दाट जंगले तुम्हाला प्रोत्साहन देतात!

River Rafting - Kundalika 1

नेचर ट्रेल्समध्ये राफ्टिंग का करावे?आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकेगरगर फिरणारी कुंडलिका नदीनयन-मनोहर देखावे

राफ्टिंगसाठी अत्यावश्यक

वेगवान प्रवाहाला पार करणे आव्हानात्मक असते, त्यासाठी तयारी करणे नाही.
• उचित कपडे
• धाडस

 

राफ्टवर तुमचा प्रवास सुरू होऊ द्या!