िेचर ट्रे ल्स ररसॉटव

Nature Trails Private Limited, 301, 3rd Floor, Building No 2, Star Hub, Sahar Airport Road, Andheri East, Mumbai - 400059
+91 90033 02727 | Boardline

Experience our website in Gujarati and Marathi.

निसर्गाच्या कुशीत एक रोमांचक साहस
सादर करत आहोत

गजबजलेल्या महानगरांपासून दूर स्थित असलेल्या ठिकाणी एकांतात इतरांपेक्षा वेगळा असा नेचर रिसॉर्टचा एक समूह साकारला आहे. येथे, फ्लायओव्हरच्या ऐवजी बर्मा ब्रिज दिसून येतील, लिफ्टच्या ऐवजी रॅपेलींग रोप आणि लिमोसिन ऐवजी रिपल्स आणि राफ्ट्स पाहायला मिळतात.

नेचर ट्रेल्सच्या आकर्षक ऑफर्स आणि पॅकेजेस

 

महाराष्ट्राच्या विभिन्न, अपरिचीत भागांमध्ये विखूरलेले, आमचे रिसॉर्ट आमच्या सर्व वयोगटातील गेस्टचे मनोरंजन होण्यासाठी मौज-मजेने भरगच्च अशा गतिविधींची एक विस्तृत श्रेणी ऑफर करतात. आमचे आकर्षक डिस्काउंट घेऊन आमच्या ऍड्रेनलीन उत्तेजित करणाऱ्या स्पोर्ट्स आणि गेम्सचा आनंद लुटा. आम्ही किफायती रेट्समध्ये तुमचे आवडते रिसॉर्ट बुक करण्यासाठी तुम्हाला सक्षम करतो, ज्यासाठी आमच्या आकर्षक डील्सना धन्यवाद दिले पाहिजेत! म्हणूनच, तुमच्या बिझी वेळापत्रकातून वेळ काढा आणि तुमचे मित्र व कुटुंबियांसह मुंबईच्या जवळ आमच्या नेचर गेटअवेमध्ये भन्नाट मजा लुटा!

बर्मा ब्रिजेस, रॅपेलिंग रोप्स आणि राफ्टपासून ते फायरफ्लाईज, धबधबे आणि लांब अंतराच्या जंगली पट्ट्यांपर्यंत - आमचे रिसॉर्ट स्वप्नमय आउटडोअर अनुभव प्रदान करतात. तुम्हाला फक्त एका वीकएन्डची गरज आहे, काहीतरी नाविन्याचा शोध घेण्यासाठी!

निसर्ग प्रेमी आणि साहस शोधकांसाठी एक स्वर्ग

 
10 लाख व्हिजिटर्सऍडव्हेन्चर हॉलिडेची 3 दशके1 प्रभावी ब्रँडकायाकिंगझिप-लाईनिंग
स्विमिंग पूलराफ्टिंगट्रेकींगनेचर वॉकएअर-कंडिशन्ड टेन्ट

Kayaking

 

कायाकिंग

Zip-line


झिप-लाईनिंग

Rope climbing


रोप क्लाईम्बिंग

Swimming Pool


स्विमिंग पूल

Nature Walk


नेचर वॉक

Carrom


कॅरम

Jungle Cooking


जंगल कुकींग

Camping


कॅम्पिंग

राफ्टं ग
Get a taste of wholesome adventures with white river rafting and other activities, only at Sterling Nature Trails. Book now!

णिि-लाईनिंग
Get a bird’s eye view of nature’s pristine beauty as you zipline through our resorts! Book a thrilling getaway with Sterling Nature Trails.

गिर्यारोहण
If a refreshing walk in nature is your idea of a perfect getaway, book a trip with Sterling Nature Trails today!

आमचे रिसॉर्ट


आमच्या कोणत्याही FIT-स्नेही रिसॉर्टमध्ये जा आणि स्वतःसाठी एका थरारक साहसाची, रोमांचक हॉलिडेची मजा लुटा किंवा तुमच्या प्रियजनांसह एक सुखदायक पिकनिक साजरी करा!

Untitled 2


स्टर्लिंग नेचर ट्रेल्स दूरशेत खोपोली

निसर्गाच्या एकांतात वसलेले, दूरशेतमधील हे रिसॉर्ट ऑफर करते मजेदार गतिविधींचा एक संच, निळे आकाशी स्विमिंग पूल, आणि मित्र व कुटुंबियांसह एका आरामदायक आणि समाधानकारक स्टेसाठी एअर-कंडिशन्ड टेन्ट.
 

33628833688 bface7f3f6 o

 
स्टर्लिंग नेचर ट्रेल्स कुंडलिका कोलाड

स्वतंत्र प्रवाश्यांसाठी कुंडलिकामध्ये लक्झरियस एअर-कंडिशन्ड टेन्ट पुरवणारे हे रिसॉर्ट म्हणजे कायाकिंग करण्यासाठी एक परफेक्ट व्हेकेशन आहे, जे रमणीय वातावरणामध्ये एका विस्मयजनक निवासाचे वचन देते.
 

28289059264 4c80e3f554 o


स्टर्लिंग नेचर ट्रेल्स साजन
विक्रमगढ


साजन मधील ट्रीहाऊसेस मध्ये निसर्गाच्या उबदार आलिंगनाच्या निःशब्द करणाऱ्या अनुभवाचे स्वागत करा, विलक्षण रानावनांच्या प्रदेशात स्थित असलेले हे रिसॉर्ट साहसाच्या शोधात असलेल्यांसाठी कायाकिंग आणि नेचर वॉकसाठी परफेक्ट आहे..
 

Untitled 2


स्टर्लिंग नेचर ट्रेल्स दूरशेत खोपोली

निसर्गाच्या एकांतात वसलेले, दूरशेतमधील हे रिसॉर्ट ऑफर करते मजेदार गतिविधींचा एक संच, निळे आकाशी स्विमिंग पूल, आणि मित्र व कुटुंबियांसह एका आरामदायक आणि समाधानकारक स्टेसाठी एअर-कंडिशन्ड टेन्ट.
 

33628833688 bface7f3f6 o

 
स्टर्लिंग नेचर ट्रेल्स कुंडलिका कोलाड

स्वतंत्र प्रवाश्यांसाठी कुंडलिकामध्ये लक्झरियस एअर-कंडिशन्ड टेन्ट पुरवणारे हे रिसॉर्ट म्हणजे कायाकिंग करण्यासाठी एक परफेक्ट व्हेकेशन आहे, जे रमणीय वातावरणामध्ये एका विस्मयजनक निवासाचे वचन देते.
 

28289059264 4c80e3f554 o


स्टर्लिंग नेचर ट्रेल्स साजन
विक्रमगढ


साजन मधील ट्रीहाऊसेस मध्ये निसर्गाच्या उबदार आलिंगनाच्या निःशब्द करणाऱ्या अनुभवाचे स्वागत करा, विलक्षण रानावनांच्या प्रदेशात स्थित असलेले हे रिसॉर्ट साहसाच्या शोधात असलेल्यांसाठी कायाकिंग आणि नेचर वॉकसाठी परफेक्ट आहे..
 

image007

नेचर ट्रेल्सचे अनुभव

स्टर्लिंग यांचे नेचर ट्रेल्स हे विचारपूर्वक निवडलेले, निसर्गाच्या शांत आणि शीतल सौंदर्याच्या मधोमध स्थित असलेले रिसॉर्ट ऑफर करतात. ते महाराष्ट्रातील परिपूर्ण पर्यटन स्थळ आहे जेथे थरारक अनुभवांची निश्चिती आहे. नाशिक, मुंबई आणि पुणे पासून फक्त एका छोट्या ड्राइव्हच्या अंतरावर स्थित असलेले आणि तसेच अहमदाबाद आणि सूरतकडून देखील सहज पोहोचता येणारे, नेचर ट्रेल्स रिसॉर्ट तुम्हाला प्रत्येक वेळी जेव्हा भेट देता तेव्हा नवीन काहीतरी शोधण्याची आणि अन्वेषणाची संधी देते. रिसॉर्ट उत्कंठायुक्त गतिविधींची एक श्रेणी ऑफर करते जसे ट्रेकिंग, कायकिंग, राफ्टिंग, झिप-लाईनिंग आणि रॅपेलिंग - सर्व काही तज्ञांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि सुरक्षा उपकरणांसह पार पाडले जाते. जरी तुम्हाला एक शांततामय हॉलिडे, एक साहसी ड्राइव्ह हवे असेल किंवा तुमचे मित्र आणि कुटुंबियांसह एक आनंददायक पिकनिक करायची असेल, उत्तम प्रकारे वेळ घालवण्यासाठी आमच्याकडे तुमच्यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था तयार आहे!
 

नेचर ट्रेल्स मधील पॅकेजेस आणि डे ट्रीप्स

Campfire - Durshet

शिकण्याचा आनंद


नेचर ट्रेल्स हे मुंबई जवळ स्कूल कॅम्प आयोजित करणाऱ्या सर्वात मोठ्या आयोजकांपैकी एक आहेत. तुमच्या बॅगा पॅक करा आणि मौजमजेने भरगच्च अशा शाळेच्या ट्रिपसाठी तयार व्हा!
 

28830865241 f499ea5d1a o

जंगलामध्ये एक दिवस


गतिविधीने भरगच्च अशा एका थरारक दिवसाचा अनुभव घ्या जसे तुम्ही एका साहसानंतर दुसरे चालु करता आणि ते तुम्ही कधीही पाहिले नसेल अशा सर्वात आदिम वातावरणामध्ये.
 

24537015435 2485e8099d o

कॉर्पोरेट आऊटींग्ज


तुमचे कॉर्पोरेट आऊटींग्ज आता अधिकच जास्त उत्तेजक होणार आहेत. संघभावना वाढवणाऱ्या गतिविधी आयोजित करा - आम्ही आमच्या रिसॉर्टमध्ये आकर्षक पॅकेजेस ऑफर करतो.
 

स्टर्लिंग केअर्स नेचर ट्रेल्स


स्टर्लिंग केअर्स नेचर ट्रेल्स हा आमचा व्यापक हायजिन आणि सॅनिटेशन उपक्रम, सरकार आणि संघटना जसे WHO, ICMR, आणि FSSAI द्वारे शिफारस केलेल्या नवीनतम मार्गदर्शक सूचनांच्या अनुपालनात आहे.
निसर्गाच्या कुशीत तुम्हाला एक सुरक्षित साहसी हॉलिडे उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत!
 
 

Testimonials

आमची आनतथ्यशीलता आणि स प ु वधा िेहेमीच तुम्हाला अर्धक लमळण्यासाठी िुन्हा िुन्हा यावे अशी भाविा करूि दे ईल. आमच्यावर पवशवास बसत िाही? स्वताःच खात्ी करण्यासाठी त म चा िुढील गेटअव आमच्यासह ब क करा!???? आत्ताच ब क करा!

आमची तारांककत सफव्हवस आणि सवोत्कृष्ट्ट सुपवधांसह, तुमच्या स्टे च्या दरम्याि आम्ही आिल्याला घरच्यासारखी जािीव होत असल्याची खात्ी करतो. येथील आमच्या गेस्टप्रमािेच , आम्ही आशा करतो क त म् ही दे खील स्टललंग िेचर ट्रे ल्ससह आराम आणि पवश्रांती निवडाल. आत्ताच बुक करा!

एका मंत्मुग्ध करिाऱ्या लोकेशिवर एका फॅन्टाफस्टक टीमसह, आम्ही आिल्याला इतर कोठे ही िसतील अशा साहसांचे वचि दे तो. येथील आमच्या गेस्टप्रमािेच , आम्ही आशा करतो क त म् ही दे खील स्टललंग िेचर ट्रे ल्ससह निसगावच्या आशचयांचा आिंद घ्याल. आत्ताच बुक करा!